कर्नाटकात शिवसेना लढवणार 50 ते 55 जागा

वृत्तसंस्था, कर्नाटक कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवसेना 50 ते 55 ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार आहेत. शिवसेनेने नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत घोषणा केलीय. तर बेळगाव येथे शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे या मतदासंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार रिंगणात नसणार आहेत.

कर्नाटकात शिवसेना लढवणार 50 ते 55 जागा

वृत्तसंस्था, कर्नाटक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवसेना 50 ते 55 ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार आहेत. शिवसेनेने नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत घोषणा केलीय.

तर बेळगाव येथे शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे या मतदासंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार रिंगणात नसणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number