संपुर्ण महाराष्ट्रामध्ये शिव जयंती मोठा उत्सहात साजरी होत आहे. या निमित्ताने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडमध्ये शिवजयंतीचा जल्लोश पहायला मिळत आहे. शिव जयंती उत्सवासाठी किल्ले रायगडावरून शेकडो शिव ज्योती गावोगावी रवाना झाल्या. शिवज्योतींचे हे सत्र गुरुवारी रात्री पासुन शुक्रवारी सकाळ पर्यंत सुरु होते. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या महाडमध्ये याची धुम पहायला मिळाली. शिवज्योती आणणाऱ्या मंडळांनी महाडच्या छत्रपती […]
संपुर्ण महाराष्ट्रामध्ये शिव जयंती मोठा उत्सहात साजरी होत आहे. या निमित्ताने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडमध्ये शिवजयंतीचा जल्लोश पहायला मिळत आहे. शिव जयंती उत्सवासाठी किल्ले रायगडावरून शेकडो शिव ज्योती गावोगावी रवाना झाल्या. शिवज्योतींचे हे सत्र गुरुवारी रात्री पासुन शुक्रवारी सकाळ पर्यंत सुरु होते. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या महाडमध्ये याची धुम पहायला मिळाली. शिवज्योती आणणाऱ्या मंडळांनी महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाका वाजवतआणि खालुच्या तालावर नाचत जल्लोष केला.