जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी आजकाल सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय फाय सुविधा पुरवण्यात येते. त्यात आता शिर्डी संस्थानचीही भर पडली. शिर्डीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत इंटरनेटचा लाभ घेता यावा यासाठी फ्री वाय-फाय सुविधेचा शुभारंभ आज करण्यात आला. साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी या योजनेचा आज शिर्डीत शुभारंभ केला. साई बाबा संस्थान, मंदिर, […]