शिर्डीच्या साई संस्थानात शॉट सर्किट झाला अन्

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक शुक्रवारी शिर्डीच्या साई संस्थांनच्या भक्तनिवास आश्रमात आग लागली होती. पहाटेच्या सुमारास रुममध्ये शॉट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती उघडकीस आलीये. आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अग्निशमन दलास पाचारण केले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आश्रमातील भाविकांचं सामान मात्र, जळून खाक झालंय.

शिर्डीच्या साई संस्थानात शॉट सर्किट झाला अन्

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

शुक्रवारी शिर्डीच्या साई संस्थांनच्या भक्तनिवास आश्रमात आग लागली होती.

पहाटेच्या सुमारास रुममध्ये शॉट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती उघडकीस आलीये.

आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अग्निशमन दलास पाचारण केले.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आश्रमातील भाविकांचं सामान मात्र, जळून खाक झालंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number