साईंच्या झोळीत चार दिवसात 5 कोटी 30 लाखांचे दान

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी   नाताळच्या चार दिवसाच्या सुट्टीमध्ये अनेक नागरिकांनी शिर्डीमध्ये साईंचं दर्शन घेतलं. गेल्या 4 दिवसांत 5 कोटी 30 लाखांचं दान साईंचरणी जमा झालंय. 4 लाखभाविकांनी शिर्डीत हजेरी लावली होती. यावेळी साई संस्थानतर्फे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.   साईंचरणी नेमकं किती दान जमा झालंय   – दक्षिणापेटीत 3 कोटी 10 लाखांची रक्कम  – देणगी […]

साईंच्या झोळीत चार दिवसात 5 कोटी 30 लाखांचे दान

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

नाताळच्या चार दिवसाच्या सुट्टीमध्ये अनेक नागरिकांनी शिर्डीमध्ये साईंचं दर्शन घेतलं.

गेल्या 4 दिवसांत 5 कोटी 30 लाखांचं दान साईंचरणी जमा झालंय. 4 लाखभाविकांनी शिर्डीत हजेरी लावली होती. यावेळी साई संस्थानतर्फे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

साईंचरणी नेमकं किती दान जमा झालंय  

– दक्षिणापेटीत 3 कोटी 10 लाखांची रक्कम

 – देणगी काऊंटवर 1 कोटी 8 लाखांची रक्कम

 – डेबीट, क्रेडीट कार्डवरुन 38 लाखांची रक्कम

– ऑनलाईन देणगीद्वारे 10 लाख 80 हजारांची रक्कम 

– चेन डीडीद्वारे 23 लाख 58 हजारांची रक्कम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number