शिर्डीच्या साईबाबांना 32 कोटींच्या 2 इमारती अर्पण

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी   विरारच्या ओम साईधाम ट्रस्टने शिर्डीजवळ उभारलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती साईबाबा संस्थानाला देणगी स्वरुपात दिल्या आहेत.   सरकारी दरानुसार या इमारतींची किंमत 32 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे.   संस्थानाच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी देणगी ठरणार आहे. पालघरच्या काशिनाथ गोविंद पाटील यांनी त्यांच्या नावावरील एकूण 9782.44 चौरस मीटर […]

शिर्डीच्या साईबाबांना 32 कोटींच्या 2 इमारती अर्पण

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

विरारच्या ओम साईधाम ट्रस्टने शिर्डीजवळ उभारलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती साईबाबा संस्थानाला देणगी स्वरुपात दिल्या आहेत.

 

सरकारी दरानुसार या इमारतींची किंमत 32 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे.

 

संस्थानाच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी देणगी ठरणार आहे. पालघरच्या काशिनाथ गोविंद पाटील यांनी त्यांच्या नावावरील एकूण 9782.44 चौरस मीटर बांधीव क्षेत्र

असलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती गुरुवारी साईचरणी अर्पण केल्या आहेत.

 

या इमारतींची सरकारी दराप्रमाणे किंमत 32 कोटी 27 लाख 13 हजार रुपये आहे. या दानपत्रासाठीचे 1 कोटी 63 लाख रुपये इतकं नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संस्थानने भरले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number