Homeमहाराष्ट्र शिर्डीत साईंचे दर्शन घेताना भाविकांना मोबाईलचे टेंन्शन
शिर्डीत साईंचे दर्शन घेताना भाविकांना मोबाईलचे टेंन्शन
जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांचे मोबाईल चोरणा-या टोळीचा पोलिसांनी आज पर्दाफाश केलाय. टोळीतील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पांडुरंग जाधव,अलीम कंकर पठाण,संतोष जोंधळे,सचिन काळे अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 89 हजारांचे 26 मोबाईल जप्त करण्यात आलेत. ज्या भाविकांचे शिर्डी परिसरातून मोबाईल चोरीस गेलेत. त्यांनी त्वरीत संपर्क […]