साईंच्या शिर्डीत घडली धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी   शिर्डीच्या कोपरगावात एक धक्कादायक घटना घडलीये. कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नरवर मोटारसायकलचा धक्का लागण्याच्या कारणावरून एका तरूणाचा खून करण्यात आलाय. आरोपी साईनाथ त्रिभुवन आणि प्रवीण नेटारे यांच्या दुचाकीचा धक्का लागल्याने वाद झाला. या वादातून अकबर तंबोली याला लाथा बुक्क्यान्नी बेदम मारहाण केली. अकबरच्या नातेवाईकांनी त्याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता […]

साईंच्या शिर्डीत घडली धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

शिर्डीच्या कोपरगावात एक धक्कादायक घटना घडलीये. कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नरवर मोटारसायकलचा धक्का लागण्याच्या कारणावरून एका तरूणाचा खून करण्यात आलाय.

आरोपी साईनाथ त्रिभुवन आणि प्रवीण नेटारे यांच्या दुचाकीचा धक्का लागल्याने वाद झाला. या वादातून अकबर तंबोली याला लाथा बुक्क्यान्नी बेदम मारहाण केली.

अकबरच्या नातेवाईकांनी त्याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टराणी त्याला मृत घोषीत केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number