शिर्डीत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मोठा उत्सव

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी   देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जात आहे. तसेच शिर्डीत देखील हा उत्सव मोठ्या श्रध्देने साजरा करण्यात येतो.   साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांच दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक साईदरबारी हजार झाले.   साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मुर्ती ठेवुन […]

शिर्डीत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मोठा उत्सव

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जात आहे. तसेच शिर्डीत देखील हा उत्सव मोठ्या श्रध्देने साजरा करण्यात येतो.

 

साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांच दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक साईदरबारी हजार झाले.

 

साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मुर्ती ठेवुन बाल कैन्हयाच गुणगान केल जात. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी आज सकाळपासूनच साई मंदिर भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलून गेलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number