Homeमहाराष्ट्र शिर्डीत साईदर्शनासह आता घोडेस्वारी अन् उंटस्वारी
शिर्डीत साईदर्शनासह आता घोडेस्वारी अन् उंटस्वारी
जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर शिर्डीत साईदर्शनासाठी नेहमीच भाविकांची गर्दी असते याचाच फायदा घेत शिर्डीत आता घोडेस्वारी आणि उंटस्वारी सुरू झालीय. मात्र, यासेवेसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. तसेच, घोड्यासोबत किंवा उंटासोबत सेल्फी काढण्यासाठी तब्बल 100 रुपये आकारले जात आहेत. इतकेच नाही तर हे घोडे मालक अस्वच्छताही पसरवत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, या संपूर्ण […]
शिर्डीत साईदर्शनासाठी नेहमीच भाविकांची गर्दी असते याचाच फायदा घेत शिर्डीत आता घोडेस्वारी आणि उंटस्वारी सुरू झालीय. मात्र, यासेवेसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत.
तसेच, घोड्यासोबत किंवा उंटासोबत सेल्फी काढण्यासाठी तब्बल 100 रुपये आकारले जात आहेत. इतकेच नाही तर हे घोडे मालक अस्वच्छताही पसरवत असल्याचं दिसून येत आहे.
मात्र, या संपूर्ण प्रकाराकडे शिर्डी नगरपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.