साईंच्या शिर्डीत मोठा अनर्थ टळला

  जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी   साईंच्या शिर्डीत मोठा अनर्थ टळला आहे. साईबाबा हॉस्पिटलमध्ये अचानक छत कोसळले.   हजारो रुग्ण तसंच नातेवाईक बसले असताना OPD रुममधलं छत कोसळल. पण सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालं नाही.   काही वर्षांपूर्वीच या हॉस्पिटलचं नुतणीकरण झालं होतं. पण हे छतच कोसळल्यानं कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

साईंच्या शिर्डीत मोठा अनर्थ टळला

 

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

साईंच्या शिर्डीत मोठा अनर्थ टळला आहे. साईबाबा हॉस्पिटलमध्ये अचानक छत कोसळले.

 

हजारो रुग्ण तसंच नातेवाईक बसले असताना OPD रुममधलं छत कोसळल. पण सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालं नाही.

 

काही वर्षांपूर्वीच या हॉस्पिटलचं नुतणीकरण झालं होतं. पण हे छतच कोसळल्यानं कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number