लवरच सुरु होणार गुजरात-शिर्डी विमान सेवा

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी   लवकरच गुजरात-शिर्डी विमान सेवा सुरू कऱण्यात येणार आहे. व्हेन्चुरा विमान कंपनीनं यासाठी पुढाकार घेतला असून ना नफा ना तोटा या तत्वावर ही विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आलीये. सधारणपणे 3 ते 5 हजार रुपये प्रतीव्यक्ती यांच भाडं असून दररोज सकाळी दहा वाजता गुजरातहुन हे विमान सुटनार […]

लवरच सुरु होणार गुजरात-शिर्डी विमान सेवा

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

लवकरच गुजरात-शिर्डी विमान सेवा सुरू कऱण्यात येणार आहे. व्हेन्चुरा विमान कंपनीनं यासाठी पुढाकार घेतला असून ना नफा ना तोटा या तत्वावर ही विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आलीये.

सधारणपणे 3 ते 5 हजार रुपये प्रतीव्यक्ती यांच भाडं असून दररोज सकाळी दहा वाजता गुजरातहुन हे विमान सुटनार असल्याची माहिती व्हेन्चुरा विमान कंपनीच्या वतीनं देण्यात आलीये.

शिर्डी ग्रामस्थांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून व्हेन्चुरा विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांचा यावेळी शाल आणी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number