यापुढे साईबाबांच्या दरबारात पुष्पगुच्छ नेण्यास बंदी

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर शिर्डीत साईबाबांच्या दरबारात यापुढे पुष्पगुच्छ नेण्यास बंदी घालण्यात आलीये. सुरक्षेच्या कारणास्तव साई संस्थानाने हा निर्णय घेतलाय. गुलाब गुच्छ विक्रेत्यांमुळे पाकिटमारी आणि गुन्हेगारीला चालना मिळत असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. या माध्यमातून भाविकांची लुट होत असल्याचा अंदाज व्यक्त करत साई संस्थानाने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे फुल विक्रेत्यांमध्ये नाराजी असून अनेक गुलाब विक्रेत्यांवर उपासमारीची […]

यापुढे साईबाबांच्या दरबारात पुष्पगुच्छ नेण्यास बंदी

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

शिर्डीत साईबाबांच्या दरबारात यापुढे पुष्पगुच्छ नेण्यास बंदी घालण्यात आलीये. सुरक्षेच्या कारणास्तव साई संस्थानाने हा निर्णय घेतलाय. गुलाब गुच्छ विक्रेत्यांमुळे पाकिटमारी आणि गुन्हेगारीला चालना मिळत असल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.

या माध्यमातून भाविकांची लुट होत असल्याचा अंदाज व्यक्त करत साई संस्थानाने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे फुल विक्रेत्यांमध्ये नाराजी असून अनेक गुलाब विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येवू शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number