वृत्तसंस्था, शिमला आईस स्केटिंग हा तसा वेगळाच खेळ. भारतासारख्या देशामध्ये विशेष न खेळला जाणारा. मात्र सिमल्यामध्ये अनेक तरुणांनी आईस स्केटिंगचा आनंद लुटला. तो देखील मशाली हातात घेऊन. ही दृश्न अतिशय सुंदर होती.