जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठी-अमराठीवरुन राजकारण तापलं असतानाच, टीव्ही विश्वातही मराठी कलाकारांच्या वर्मावर बोट ठेवण्याचं काम केल गेलंय.
दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर मराठी कलाकारने केलंय.
बिग बॉसच्या घरात असलेली भाभीजी घरपर है फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेने मराठी कलाकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय.
मराठीमध्ये बहुसंख्य कलाकार खूप उत्तम काम करतातयेत. मात्र मराठी कलाकारांमध्ये अहंकार, मीपणा जास्तये. मराठी लोगोंमे वही प्रॉब्लेम है”, असं शिल्पा शिंदे म्हणालीये.