बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह पती राज कुंद्रावर गुन्हा दाखल

  जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   भालोटीया एक्सपोर्ट कंपनीकडून बेडशीटची ऑनलाईन विक्री करत 24 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.   भिवंडीच्या कोनगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह पती राज कुंद्रावर गुन्हा दाखल

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भालोटीया एक्सपोर्ट कंपनीकडून बेडशीटची ऑनलाईन विक्री करत 24 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

भिवंडीच्या कोनगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number