शिल्पाने केली कोट्यवधींची गुंतवणूक

मुंबई, १७ मे २०२३, प्रतिनिधी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही अभिनयासह तिच्या फिटनेस साठीही बरीच चर्चेत असते. ती एका यशस्वी अभिनेत्रींसह यशस्वी उद्योजिका देखील आहे. दरम्यान आता ती पुन्हा चर्चेत अली आहे ते म्हणजे तिने अलीकडेच केलेल्या एका गुंतवणुकीमुळे. याबाबत तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत माहिती दिली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंदराने सध्या […]

शिल्पाने केली कोट्यवधींची गुंतवणूक

मुंबई, १७ मे २०२३, प्रतिनिधी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही अभिनयासह तिच्या फिटनेस साठीही बरीच चर्चेत असते. ती एका यशस्वी अभिनेत्रींसह यशस्वी उद्योजिका देखील आहे. दरम्यान आता ती पुन्हा चर्चेत अली आहे ते म्हणजे तिने अलीकडेच केलेल्या एका गुंतवणुकीमुळे. याबाबत तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत माहिती दिली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंदराने सध्या ‘शार्क टँक 2’मध्ये सहभागी झालेल्या एका कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ‘विकेड गुड’ असं या कंपनीचे नाव असून ही एक खाद्यपदार्थांची कंपनी आहे. ‘विकेड गुड’ या कंपनीची विक्री आणि जाहिरात वाढण्यासाठी शिल्पा स्वतः या कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडरसुद्धा झाली आहे.

‘विकेड गुड’ या कंपनीची सुरुवात भुमन दानी, मोनीश देबनाथ आणि सौमल्या बिस्वास यांनी केली होती. ‘शार्क टँक इंडिया 2’ या कार्यक्रमात त्यांनी आपल्या कंपनीचा प्रस्ताव मांडला होता. त्यांनतर त्यांच्या उत्पादनांची जगभर मागणी वाढली. त्यांनतर शिल्पा ने त्यांच्या कंपनीत गुंबतवणूक करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number