‘त्या’ प्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुन्द्राला मुंबई हायकोर्टाचा दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी   शिल्पा शेट्टीला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. भिवंडी येथील बेडशीट तयार करणाऱ्या कंपनीचे मालक रवी भालोटिया यांनी शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा आणि बेस्ट डील टीव्ही या होम शॉपीचे तीन संचालक यांच्याविरोधात 24 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार केली.   बेस्ट डील टीव्हीने आपल्या चादरी विकल्या त्याचे सुरुवातीला पैसे […]

‘त्या’ प्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुन्द्राला मुंबई हायकोर्टाचा दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी

 

शिल्पा शेट्टीला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. भिवंडी येथील बेडशीट तयार करणाऱ्या कंपनीचे मालक रवी भालोटिया यांनी शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा आणि बेस्ट डील टीव्ही या होम शॉपीचे तीन संचालक यांच्याविरोधात 24 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार केली.

 

बेस्ट डील टीव्हीने आपल्या चादरी विकल्या त्याचे सुरुवातीला पैसे दिले पण नंतर मात्र पैसे देणं बंद केलं अशी भालेटीया यांची तक्रार आहे. पुढील कारवाई होईपर्यंत आरोपपत्र दाखल न करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. त्यामुळे या प्रकरणी शिल्पा शेट्टीला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number