जातीवाचक शब्दाचा वापर केल्याबद्दल अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टीविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

वृत्तसंस्था, मुंबई   जातीवाचक शब्दाचा वापर केल्याबद्दल अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टीविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. रिपाई रोजगार आघाडीचे महाराष्ट्र सरचिटणीस नवीन लादेंनी ही तक्रार दाखल केलीय. एका खासगी वाहिनीच्या शोमध्ये बोलताना जातीवाचक शब्द वापरल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आलीय.

जातीवाचक शब्दाचा वापर केल्याबद्दल अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टीविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

वृत्तसंस्था, मुंबई

 

जातीवाचक शब्दाचा वापर केल्याबद्दल अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टीविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

रिपाई रोजगार आघाडीचे महाराष्ट्र सरचिटणीस नवीन लादेंनी ही तक्रार दाखल केलीय. एका खासगी वाहिनीच्या शोमध्ये बोलताना जातीवाचक शब्द वापरल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number