अर्ज केला नसताना शिवसेना आमदाराच्या खात्यात जमा झाली कर्जमाफीची रक्कम

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर   राज्यात एकीकडे शेतकरी कर्जमाफीची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याच्या कामाला वेग आला असताना, अर्ज न भरताही चक्क आमदाराच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालीये. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खात्यात कर्जमाफीचे 25 हजार रुपये जमा झालेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कर्जमाफीसाठी अर्जही भरला नव्हता. तरीदेखील पैसे जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. आमदार […]

अर्ज केला नसताना शिवसेना आमदाराच्या खात्यात जमा झाली कर्जमाफीची रक्कम

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

राज्यात एकीकडे शेतकरी कर्जमाफीची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याच्या कामाला वेग आला असताना, अर्ज न भरताही चक्क आमदाराच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालीये.

शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खात्यात कर्जमाफीचे 25 हजार रुपये जमा झालेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कर्जमाफीसाठी अर्जही भरला नव्हता. तरीदेखील पैसे जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी कर्जमाफीचे 25 हजार रुपये आपल्या खात्यात जमा झाल्याचं सभागृहात निदर्शनास आणून दिलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number