Shashank Ketkar : लोकांसाठी बोललो तर ट्रोलिंग? शशांक केतकरने मौन सोडलं; 10 मुद्दे मांडत ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर नागरी आणि सामाजिक मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडण्यासाठी ओळखला जातो. नुकताच भांडुप येथे रस्त्यावर पडलेल्या

Shashank Ketkar : लोकांसाठी बोललो तर ट्रोलिंग? शशांक केतकरने मौन सोडलं; 10 मुद्दे मांडत ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर नागरी आणि सामाजिक मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडण्यासाठी ओळखला जातो. नुकताच भांडुप येथे रस्त्यावर पडलेल्या अनधिकृत जाहिरात फ्लेक्सबाबत त्याने पोस्ट केली होती. मात्र, त्याच्या या पोस्टनंतर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

 या ट्रोलिंगला आता शशांकने 10 मुद्द्यांमध्ये उत्तर देत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आपण कट्टर हिंदू आणि देशभक्त असून, आपण केलेली टीका ही केवळ नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.भांडुपमध्ये रस्त्यावर पडलेल्या फ्लेक्सचा व्हिडिओ शशांकने स्टोरीवर रिपोस्ट केला होता. "सरकार कोणाचंही असो, फ्लेक्स लावणं हे शास्त्र असतं. आपल्या देशात जाहिरात नाही तर मालाला डिमांड नाही," असा टोला त्याने या व्हिडिओवर लिहिला होता. यावरून अनेकांनी त्याला ट्रोल केलं आणि वाईट कमेंट्स केल्या, ज्याला आता शशांकने इन्स्टा स्टोरीद्वारे उत्तर दिलं आहे.

हेही वाचा – Famous Actress : मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; चाहत्यांमध्ये चिंता

शशांकने 10 मुद्दे मांडून ट्रॉलर्सच्या तोंडाला कायमचे कुलूप लावले, तसंच माझा कोणत्याही सांस्कृतिक सणांना अजिबात विरोध  नाही, असे सुरुवातीलाच स्पष्ट केले.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number