जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबई शेअर बाजारामध्ये मोठी उसळी आलेली आहे. सेन्सेक्स 35 हजार 650 अंकावर पोहोचला आहे. तर, निफ्टीनं 10 हजार 910 चा टप्पा गाठलेला आहे.
शेअर बाजारावर अनेकांचे भवितव्य अवलंबून असते. दिवसभरात शेअर बाजारात लाखोंची चढउतार होत असते. सकाळी काऊंटिंगला सुरुवात झाली की, लाखोंच्या स्वरुपात शेअर्सची खरेदी विक्री केली जाते.
काही वेळा गुंतवणूकगारांना फयदा होतो. तर, काही वेळा तोटाही सहन कारावा लागतो.