मुंबईतील शारदाश्रम शाळेची मुजोरी, फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   दादरमधील शारदाश्रम विद्यालयातील धक्कादायक प्रकार समोर आला. सिनिअर के. जी.च्या विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळे त्यांना शाळेत घेण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे भर पावसात पालक आपल्या पाल्यांसह शाळेच्या गेटवर उभे आहेत.   शाळेने 25 हजार फी 64 हजार केल्यामुळे शाळेला जाब विचारल्याबद्दल शारदाश्रम विद्यालयाने विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यास नकार दिला. त्यामुळे पालक […]

मुंबईतील शारदाश्रम शाळेची मुजोरी, फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दादरमधील शारदाश्रम विद्यालयातील धक्कादायक प्रकार समोर आला. सिनिअर के. जी.च्या विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळे त्यांना शाळेत घेण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे भर पावसात पालक आपल्या पाल्यांसह शाळेच्या गेटवर उभे आहेत.

 

शाळेने 25 हजार फी 64 हजार केल्यामुळे शाळेला जाब विचारल्याबद्दल शारदाश्रम विद्यालयाने विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यास नकार दिला. त्यामुळे पालक आपल्या मुलांसह शाळेबाहेर उभे आहेत. आधी फी भरा मगच विद्यार्थ्यांना वर्गात घेऊ असं शाळेने सांगितल्याचं पालक म्हणतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number