Homeमहाराष्ट्र शरद पवार आणि राजू शेट्टी एकत्र दिसल्यानंतर अजित पवार म्हणतात राजकीय जीवनात कधीही काही घडू शकते
शरद पवार आणि राजू शेट्टी एकत्र दिसल्यानंतर अजित पवार म्हणतात राजकीय जीवनात कधीही काही घडू शकते
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई संविधान बचाव रॅलीत राजु शेट्टी आणि शरद पवार एकत्र आले होते. यावर अजित पवार यांना विचारताच त्यांनी राजकीय जीवनात कधीही काही घडू शकत प्रत्येक जण आपल्या सोयी नुसार निर्णय घेत असतो असे सुचक वक्तव्य करून भविष्यात राजु शेट्टी आणि शरद पवार एकत्र येण्या बाबत सुचक वक्तव्य केलय. बारामतीत पुणे जिल्हा […]
संविधान बचाव रॅलीत राजु शेट्टी आणि शरद पवार एकत्र आले होते. यावर अजित पवार यांना विचारताच त्यांनी राजकीय जीवनात कधीही काही घडू शकत प्रत्येक जण आपल्या सोयी नुसार निर्णय घेत असतो असे सुचक वक्तव्य करून भविष्यात राजु शेट्टी आणि शरद पवार एकत्र येण्या बाबत सुचक वक्तव्य केलय.
बारामतीत पुणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन प्रसंगी अजित पवार उपस्थित होते.