‘शरद पवारांचं धोरण धरसोडीचे’

राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आज दोन्ही गटाचे मुंबईत मेळावे होत आहेत. दरम्यान यावेळी दोन्ही गटाच्या महत्वाच्या नेत्यांचे भाषण होत आहे. तर अजित पवारांच्या गटात असलेल्या छगन भुजबळ यांनी देखील आपल्या भाषणात बोलत असताना शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले छगन भुजबळ ? ‘आपल्याला भरपूर समर्थन मिळतेय’ ‘चाळीसपेक्षा जास्त आमदार उपस्थित’ ‘चाळीसपेक्षा जास्त आमदार […]

‘शरद पवारांचं धोरण धरसोडीचे’

राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आज दोन्ही गटाचे मुंबईत मेळावे होत आहेत. दरम्यान यावेळी दोन्ही गटाच्या महत्वाच्या नेत्यांचे भाषण होत आहे. तर अजित पवारांच्या गटात असलेल्या छगन भुजबळ यांनी देखील आपल्या भाषणात बोलत असताना शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ ?
‘आपल्याला भरपूर समर्थन मिळतेय’
‘चाळीसपेक्षा जास्त आमदार उपस्थित’
‘चाळीसपेक्षा जास्त आमदार आमच्याकडे’
‘नीट विचार करून पुढचं पाऊल’
‘कारभारी सांगूनही पदाधिकारी नेमत नव्हते’
‘कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निर्णय घेतला’
‘भुजबळांचा शरद पवारांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल’
‘पक्षांतर्गत रचनेत लोकशाही नव्हती’
‘गुगली टाकून आपलाच गडी आउट करायचा का ?’
‘सकाळच्या शपथविधीचा गंमत काय ?’
‘शरद पवारांचं धोरण धरसोडीचे’
‘ शरद पवार संगनमत करून वागतात ‘
‘ आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेय ‘
‘ आम्हाला बोलायला लावलं तर…आमच्या शब्दालाही तलवारीची धार ‘

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number