जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजपची ‘मी लाभार्थी’ ही जाहिरात सध्या चांगलीच चर्चेत आहे. यावर सर्व स्तारातून टीका होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी देखील भाजपच्या या जाहिरातीवर टिका केली आहे.
‘मी लाभार्थी’ म्हणून मोठमोठ्या जाहिराती दिल्या जात आहेत. पण त्यात कर्जमाफीचे किती लाभार्थी आहेत, हे कळलेले नाही अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
ट्विटरवर शरद पवारांनी ही टीका केली आहे.