जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
साताराच्या लोणंदमध्ये शरद कृषी महोत्सवाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले. या प्रदर्शनात शेती पूरक अवजारांपासून शेतीतून चांगल्या दर्जाची काढलेली उत्पादने ठेवण्यात आलेत.
चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनास शेतकरी वर्गा काढून चांगला प्रतिसाद मिळतोय. शरद पवार यांनी स्टॉल धारक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत यावेळी बोलताना पवारांनी राज्य सरकाराने कोणत्याही कारणाने चौकशीचा ससेमिरा लावत असल्याचे सांगून आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत.