‘आता शांत झोप लागणार’ – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सरकारमध्ये राहून एफआरपीपेक्षा 400 रुपयांची अधिक मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांनी केलीये. त्यांच्या कर्तृत्वामुळे शांत झोप लागणार अशी कोपरखळी खासदार शरद पवार यांनी खोत यांना लगावलीये. तर साखर कारखानदारांनीच ऊस दराचा तिढा सोडवण्याचं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलंय. तसेच साखर कारखानदार घेतील त्या निर्णयाला ‘मम’ म्हणत सरकारची संमती असेल असं त्यांनी स्पष्ट […]

‘आता शांत झोप लागणार’ – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सरकारमध्ये राहून एफआरपीपेक्षा 400 रुपयांची अधिक मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांनी केलीये. त्यांच्या कर्तृत्वामुळे शांत झोप लागणार अशी कोपरखळी खासदार शरद पवार यांनी खोत यांना लगावलीये.

तर साखर कारखानदारांनीच ऊस दराचा तिढा सोडवण्याचं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलंय. तसेच साखर कारखानदार घेतील त्या निर्णयाला ‘मम’ म्हणत सरकारची संमती असेल असं त्यांनी स्पष्ट केलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number