म्हणून राष्ट्रपतीपदाचे स्वप्न बघणे उचित नाही- शरद पवारांनी दिला राष्ट्रपतीपदाच्या चर्चेला पूर्णविराम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ कमी असताना राष्ट्रपती पदाचे स्वप्न बघणे योग्य नाही. उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर मोदी सरकारचे बळ वाढलं.   त्यामुळे विरोधी पक्षाशी समन्वय साधल्यास भाजपाचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं.   खासदार पवार यांच्या या […]

म्हणून राष्ट्रपतीपदाचे स्वप्न बघणे उचित नाही- शरद पवारांनी दिला राष्ट्रपतीपदाच्या चर्चेला पूर्णविराम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ कमी असताना राष्ट्रपती पदाचे स्वप्न बघणे योग्य नाही. उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर मोदी सरकारचे बळ वाढलं.

 

त्यामुळे विरोधी पक्षाशी समन्वय साधल्यास भाजपाचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं.

 

खासदार पवार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number