राजकीय कारकीर्दीबाबत शरद पवारांचे सूचक संकेत

  जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार शरद पवार यांना ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रपर ग्रंथासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.   राजकीय कारकिर्दीत गेली 50 वर्षे मी फिरतोय असा पुरस्कार मिळाल्यानंतर अनुभव कथनासाठी लिहावे वाटते.   मी जर लिहीत बसलो तर इतर राजकारण्यांना चांगलेच वाटेल. मात्र, बाकीचे राजकीय नेते […]

राजकीय कारकीर्दीबाबत शरद पवारांचे सूचक संकेत

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार शरद पवार यांना ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रपर ग्रंथासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

राजकीय कारकिर्दीत गेली 50 वर्षे मी फिरतोय असा पुरस्कार मिळाल्यानंतर अनुभव कथनासाठी लिहावे वाटते.

 

मी जर लिहीत बसलो तर इतर राजकारण्यांना चांगलेच वाटेल. मात्र, बाकीचे राजकीय नेते मला म्हणतील की, आता हेच करीत बस मात्र भविष्यात किती लिहायचे हे मी ठरवून घेईल आणि राजकारणात माझे अस्तित्व पुढेही कायम

ठेवणार असे सूचक संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी औरंगाबाद येथे दिले आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number