कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांची प्रतिक्रिया

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   देशाचा विकास दर घसरलाय ही चिंताजनक बाब आहे आणि या अधोगतीचा परिणाम शेती, औद्योगिक उत्पादनावर सुध्दा झालाय असं मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय. अकलूज इथं सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रमानंतर त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली. या उतरंडीला सरकारची नवी कर प्रणाली आणि नोटाबंदी […]

कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवारांची प्रतिक्रिया

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

देशाचा विकास दर घसरलाय ही चिंताजनक बाब आहे आणि या अधोगतीचा परिणाम शेती, औद्योगिक उत्पादनावर सुध्दा झालाय असं मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय.

अकलूज इथं सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रमानंतर त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली. या उतरंडीला सरकारची नवी कर प्रणाली आणि नोटाबंदी कारणीभूत असल्याचंही ते म्हणाले.

कोरेगाव भीमा प्रकरणावर बोलतांना जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होणं हे सरकारचं अपय़श असल्याचं मत त्यांनी मांडलं. राष्ट्रीयकृत बॅंकांचा तोटा भरुन काढण्यासाठी सरकारनं 15 दिवसांपूर्वीच 80 हजार कोटी दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number