न्यायव्यवस्थेचे मनापासून आभार – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीनही नराधम आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नराधमांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या कोपर्डीच्या निर्भयाला आज न्याय मिळाला असे ट्वीट शरद पवारांनी केले आहे. न्यायव्यवस्थेचे मनापासून आभार असेही देखील शरद पवारांनी म्हंटले आहे. 

न्यायव्यवस्थेचे मनापासून आभार – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीनही नराधम आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नराधमांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या कोपर्डीच्या निर्भयाला आज न्याय मिळाला असे ट्वीट शरद पवारांनी केले आहे.

न्यायव्यवस्थेचे मनापासून आभार असेही देखील शरद पवारांनी म्हंटले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number