शरद पवारांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं कौतुक

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर   राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची सुरु केलेली योजनेचे कौतुक करत सरकारने केवळ दीड लाख रुपयांचे कर्जमाफी न करता दीर्घ मुदतीच्या कर्जाचाही विचार करायला हवा होता असं माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी सोलापुरात शेतकरी मेळाव्यात म्हटलंय. तसंच पाच लाखाचे कर्ज ज्याच्यावर आहे,  त्या शेतकऱ्याने साडेतीन लाख रुपये भरल्यावर त्याला दीड लाखाची […]

शरद पवारांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं कौतुक

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर

 

राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची सुरु केलेली योजनेचे कौतुक करत सरकारने केवळ दीड लाख रुपयांचे कर्जमाफी न करता दीर्घ मुदतीच्या कर्जाचाही विचार करायला हवा होता असं माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी सोलापुरात शेतकरी मेळाव्यात म्हटलंय.

तसंच पाच लाखाचे कर्ज ज्याच्यावर आहे,  त्या शेतकऱ्याने साडेतीन लाख रुपये भरल्यावर त्याला दीड लाखाची कर्जमाफी मिळणार आहे. मात्र, संबधित शेतकऱ्याकडे साडेतीन लाख रुपये असते तर तो का थकबाकीदार झाला असता का ? असा सवाल शरद पवारांनी यावेळी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number