ऊस आंदोलनावरून शरद पवारांचे शेतकरी संघटनांना खडे बोल

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली शेतकऱ्याला ऊसशेतीतून हक्काचे पैसे मिळतात. मात्र, या उत्पन्नाच्या मार्गात खोडा घालण्याचे काम काही मंडळी करायेत. दुधात मिठाचा खडा टाकण्याचा हा उद्योग संबंधितांनी बंद करावा, असा सल्ला  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय. कारण ऊसशेती ही शेतकऱ्यांची आहे. टाटा-बिर्लासारखे उद्योगपती ऊस पिकवीत नाहीत. उसाची तोड रोखली तर यामध्ये शेतकऱ्याचेच नुकसान होणार आहे. दरासाठी […]

ऊस आंदोलनावरून शरद पवारांचे शेतकरी संघटनांना खडे बोल

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

शेतकऱ्याला ऊसशेतीतून हक्काचे पैसे मिळतात. मात्र, या उत्पन्नाच्या मार्गात खोडा घालण्याचे काम काही मंडळी करायेत. दुधात मिठाचा खडा टाकण्याचा हा उद्योग संबंधितांनी बंद करावा, असा सल्ला  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय. कारण ऊसशेती ही शेतकऱ्यांची आहे. टाटा-बिर्लासारखे उद्योगपती ऊस पिकवीत नाहीत. उसाची तोड रोखली तर यामध्ये शेतकऱ्याचेच नुकसान होणार आहे. दरासाठी ऊसतोड रोखण्याचा उद्योग करणारी मंडळी शेतकऱ्यांच्याच मुळावर उठली असल्याची टीका शरद पवारांनी सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात केलीये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number