‘शेतकरी कर्जमाफी निव्वळ तकलादू’ – शरद पवार

 जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूरमनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान असतांना जशी शेतकरी कर्जमाफी आम्ही केली होती तशी आताच्या सरकारला शक्य नाही. अशी तुलना करत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारवर तोंडसुख घेतलं. तेव्हा सरकारनं नियमात बदल करत लवकरात लवकर कर्जमाफीची अंमलबजावणी कारावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी सुचनाही ते राज्य आणि केंद्र सरकारला करायला विसरले नाहीत. […]

‘शेतकरी कर्जमाफी निव्वळ तकलादू’ – शरद पवार

 जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर
मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान असतांना जशी शेतकरी कर्जमाफी आम्ही केली होती तशी आताच्या सरकारला शक्य नाही. अशी तुलना करत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारवर तोंडसुख घेतलं. तेव्हा सरकारनं नियमात बदल करत लवकरात लवकर कर्जमाफीची अंमलबजावणी कारावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी सुचनाही ते राज्य आणि केंद्र सरकारला करायला विसरले नाहीत.

राज्यात 2015 पासून आजपर्यंत शेतकरी आत्महत्येत 42 टक्के वाढ झाल्याचंही ते म्हणाले. सोलापुरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शतक महोत्सवी सांगता समारंभात ते बोलत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number