शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी घेतली थेट पंतप्रधानांची भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.   महाराष्ट्रातील शेतकरी संप आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन ही भेट घेतल्याचं कळते.   सत्ताधारी पक्षानेतेही केंद्र आणि राज्य अशा दोन्हीमध्ये सत्तेत असलेल्या पक्षाने एका राज्यात कर्जमाफीचा निर्णय घेतल्यावर इतर राज्यात मागणी होणं साहजिक आहे असं शरद पवार मोदींना म्हटल्याचं समजते.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी घेतली थेट पंतप्रधानांची भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

 

महाराष्ट्रातील शेतकरी संप आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन ही भेट घेतल्याचं कळते.

 

सत्ताधारी पक्षानेतेही केंद्र आणि राज्य अशा दोन्हीमध्ये सत्तेत असलेल्या पक्षाने एका राज्यात कर्जमाफीचा निर्णय घेतल्यावर इतर राज्यात मागणी होणं साहजिक

आहे असं शरद पवार मोदींना म्हटल्याचं समजते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number