शेतकऱ्यांच्या लाँगमोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड शेतकऱ्यांच्या महामोर्चाने आपल्या अनेक मागण्यांसह मुंबईत प्रवेश केला असून राष्ट्रवादी काँग्रेसने या मोर्चाला पाठिंबा दर्शवलाय. तसेच, राष्ट्रवादीच्या वतीने सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रायगडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.

शेतकऱ्यांच्या लाँगमोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

शेतकऱ्यांच्या महामोर्चाने आपल्या अनेक मागण्यांसह मुंबईत प्रवेश केला असून राष्ट्रवादी काँग्रेसने या मोर्चाला पाठिंबा दर्शवलाय.

तसेच, राष्ट्रवादीच्या वतीने सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रायगडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number