शरद पवार कराडमध्ये

रविवारच्या (दि. २ जुलै) घडामोडींनंतर सोमवारी (दि. २ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कराड येथे येत आहेत. कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच दर्शन घेणार आहेत. शरद पवार यांच्या स्वागताचे फ्लेक्स कराडमध्ये लागले आहेत. शरद पवार यांना मानणारे पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कराडमध्ये येतील अशी शक्यता असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समाधीच […]

शरद पवार कराडमध्ये

रविवारच्या (दि. २ जुलै) घडामोडींनंतर सोमवारी (दि. २ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कराड येथे येत आहेत. कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच दर्शन घेणार आहेत. शरद पवार यांच्या स्वागताचे फ्लेक्स कराडमध्ये लागले आहेत. शरद पवार यांना मानणारे पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कराडमध्ये येतील अशी शक्यता असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समाधीच दर्शन घेतल्या नतंर पवार काय बोलणार याची उत्सुकता आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात २ जुलै २०२३ रोजी आणखी एक बंड पाहायला मिळालं. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप घडवला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा रान उठवणार आहे. शरद पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा आशीर्वाद घेऊन लढाईचं रणशिंग फुंकणार आहेत. स्वत: शरद पवार यांनी या दौऱ्याची माहिती काल झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number