भिडे गुरुजींच्या व्हायरल व्हिडिओने नवा वाद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   संभाजी भिडे गुरुजींचा नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने नवा वाद निर्माण झालाय. संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार गोविंद महाराजांकडून करण्यात आले असा इतिहास पानिपतकार विश्वास पाटलांनी मांडला होता. एका व्याख्यानादरम्यान ते बोलत होते. यावेळी भिडे गुरुजी देखील व्यासपीठावर उपस्थित होते.   विश्वास पाटलांनी गोविंद महाराजांचा इतिहास मांडताच भिडे गुरुजी व्याख्यान […]

भिडे गुरुजींच्या व्हायरल व्हिडिओने नवा वाद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

संभाजी भिडे गुरुजींचा नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने नवा वाद निर्माण झालाय.

संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार गोविंद महाराजांकडून करण्यात आले असा इतिहास पानिपतकार विश्वास पाटलांनी मांडला होता. एका व्याख्यानादरम्यान ते बोलत होते. यावेळी भिडे गुरुजी देखील व्यासपीठावर उपस्थित होते.  

विश्वास पाटलांनी गोविंद महाराजांचा इतिहास मांडताच भिडे गुरुजी व्याख्यान सुरु असतानाच व्यासपीठावरुन निघून गेले.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number