सिरियात रासायनिक हल्ला, 70 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था, सिरिया बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सीरियातल्या डोमा शहरात रासायनिक हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात 70 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा 100 पर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. या हल्ल्यानंतर परिसरातील अनेक नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याची माहिती आहे. सीरियातील रुग्णालयांमध्ये मदतकार्य करणारी अमेरिकन धर्मादाय संस्था युनियन मेडिकल रिलीफने मृतांचा हा आकडा जाहीर केलाय.

सिरियात रासायनिक हल्ला, 70 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था, सिरिया

बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सीरियातल्या डोमा शहरात रासायनिक हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात 70 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा 100 पर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

या हल्ल्यानंतर परिसरातील अनेक नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याची माहिती आहे. सीरियातील रुग्णालयांमध्ये मदतकार्य करणारी अमेरिकन धर्मादाय संस्था युनियन मेडिकल रिलीफने मृतांचा हा आकडा जाहीर केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number