टेनिसपटू सेरेनाला कन्यारत्न !

जय महाराष्ट्र न्यूज, वृत्तसंस्था   स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने एका मुलीला जन्म दिला आहे. जानेवारी 2017 मध्ये प्रेग्नंट असतानाही ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती सहभागी झाली होती. या स्पर्धेत तिने ग्रॅंड स्लॅम जिंकून आपल्या चाहत्यांसह संपूर्ण टेनिस जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता.   मुलीच्या जन्मानंतरही, पुढल्या वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती खेळणार असल्याचं सेरेनाने म्हटले आहे.

टेनिसपटू सेरेनाला कन्यारत्न !

जय महाराष्ट्र न्यूज, वृत्तसंस्था

 

स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने एका मुलीला जन्म दिला आहे. जानेवारी 2017 मध्ये प्रेग्नंट असतानाही ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती सहभागी झाली होती. या स्पर्धेत तिने ग्रॅंड स्लॅम जिंकून आपल्या चाहत्यांसह संपूर्ण टेनिस जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता.

 

मुलीच्या जन्मानंतरही, पुढल्या वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती खेळणार असल्याचं सेरेनाने म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number