महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींमुळे सर्वत्रच खळबळ माजली आहे. त्यातच अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर त्यांनी लगेचच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, आता राष्ट्रवादीत दोन गट पडले असून दोन्ही गटांमध्ये वार-पलटवार सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन गटात वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. याच पार्श्ववभूमीवर एमईटीमध्ये अजित पवार गटाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत बोलत […]
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींमुळे सर्वत्रच खळबळ माजली आहे. त्यातच अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर त्यांनी लगेचच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, आता राष्ट्रवादीत दोन गट पडले असून दोन्ही गटांमध्ये वार-पलटवार सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन गटात वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. याच पार्श्ववभूमीवर एमईटीमध्ये अजित पवार गटाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत बोलत असताना अजित पवारांनी खळबळजनक अशी वक्तव्य केली आहेत.