Homeमहाराष्ट्र ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी काळाच्या पडद्याआड...
ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी काळाच्या पडद्याआड…
ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज पहाटे वृद्धपकाळानं निधन झालं. विविध मालिकांमध्ये शुभांगी जोशी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. कुंकु टिकली आणि टॅटू या मालिकेत शुभांगी जोशी भूमिका साकारत होत्या. तर काहे दिया परदेस या प्रसिद्ध मालिकेत देखील त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली होती.