सोशल मिडीयावर व्हायरल झालेला खवळेल्या समुद्राचा ‘तो’ व्हिडिओ वांद्रे-वरळी सी लिंकचा नाही तर…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईतील समुद्रामध्ये उंच लाटा उसळताहेत. अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय. हा व्हिडिओ वांद्रे – वरळी सी लिंकचा असल्याचं म्हटलं जातंय. त्यात समुद्राचं पाणी पुलापर्यंत झेपावतंय. मात्र ,ही अफवा आहे. हा व्हिडिओ वांद्रे-वरळी सी लिंक नाहीये. त्यामुळे यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन जय महाराष्ट्रकडून करण्यात येत आहे.  

सोशल मिडीयावर व्हायरल झालेला खवळेल्या समुद्राचा ‘तो’ व्हिडिओ वांद्रे-वरळी सी लिंकचा नाही तर…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील समुद्रामध्ये उंच लाटा उसळताहेत. अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय.

हा व्हिडिओ वांद्रे – वरळी सी लिंकचा असल्याचं म्हटलं जातंय. त्यात समुद्राचं पाणी पुलापर्यंत झेपावतंय. मात्र ,ही अफवा आहे.

हा व्हिडिओ वांद्रे-वरळी सी लिंक नाहीये. त्यामुळे यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन जय महाराष्ट्रकडून करण्यात येत आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number