वृत्तसंस्था, नवी दिल्ली ९४ वर्षांनंतर आलेल्या भीषण पुराचा सामना करणाऱ्या केरळमध्ये परिस्थिती वाईट बनली आहे. बचाव व मदतकार्य अद्यापही सुरूच आहे. बचाव कार्यात नौदल, सैन्य, हवाई दल, एनडीआरएफ युद्धपातळीवर काम करत आहेत. पाहा केरळ पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा –
९४ वर्षांनंतर आलेल्या भीषण पुराचा सामना करणाऱ्या केरळमध्ये परिस्थिती वाईट बनली आहे. बचाव व मदतकार्य अद्यापही सुरूच आहे. बचाव कार्यात नौदल, सैन्य, हवाई दल, एनडीआरएफ युद्धपातळीवर काम करत आहेत.