बुलडाण्यामध्ये जीवघेण्या स्क्रब टायफसचा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याआधी विदर्भ आणि मध्य प्रदेशामध्ये काही ठिकाणी या रोगाचे रुग्ण आढळून आले
आता बुलडाण्यामध्येही हा रोग फाफावताना दिसतोय. बारीक कीटकाच्या चावल्यामुळे या रोगाची लागण होत असून वेळीच उपचार न केल्यास यात जीव जाण्याचा धोका सुद्धा असतो.
दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील या रुग्णावर वेळीच उपचार केले त्यामुळे त्या रुग्णाचा जीव वाचलाय, तर दुसरकीडे नागपूरमध्ये स्क्रब टायफसचे अजून 2 बळी गेले आहेत.
नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना या दोघांचा मृत्यू झालाय.. या आजाराचे रुग्ण 37 रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी 5 जणांची गंभीर आहे,त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत..
स्क्रब टायफस म्हणजे नक्की काय?
स्क्रब टायफसची लक्षणं –
स्क्रब टायफसची लागण कुणाला होते?
स्क्रब टायफसची लागण कशी टाळाल?
काय आहे हा जीवघेणा स्क्रब टायफस?