शाळकरी विद्यार्थांमध्ये हाणामारी; दिवसेंदिवस घटनेच्या संख्येत वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात दोन शाळकरी विद्यार्थ्यांच्या गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलीय.  शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांचा संघ मिळून एकट्या विद्यार्थ्याला मारहाण करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेय. मात्र, तोपर्यंत सर्व विद्यार्थी पसार झाले होते.   गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यावर पोलीस प्रशासन […]

शाळकरी विद्यार्थांमध्ये हाणामारी; दिवसेंदिवस घटनेच्या संख्येत वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात दोन शाळकरी विद्यार्थ्यांच्या गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलीय.  शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांचा संघ मिळून एकट्या विद्यार्थ्याला मारहाण करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेय. मात्र, तोपर्यंत सर्व विद्यार्थी पसार झाले होते.

 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार आहेत हे महत्वाचे ठरले आहे.  शाळा सुटल्यानंतर एकट्याला पकडून मार देण्यासारख्या घटना शालेय वयात विद्यार्थ्यांकडून घडणे म्हणजे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number