लग्न करण्यास दिला नकार, ‘ति’च्यावर केले सपासप वार

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली सांगलीतल्या जतमध्ये एकतर्फी प्रेमातून नववीत शिकणाऱ्या मुलीच्या गळ्यावर ब्लेडनं हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झालीय. तर हल्लेखोरानं स्वतःच्या हाताची नहीस कापून घेतलीय. दोघेही गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृष्णा पिसाळ हा मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. परीक्षा सुटल्यानंतर मुलगी कृष्णाला भेटायला गेली असताना मुलीने […]

लग्न करण्यास दिला नकार, ‘ति’च्यावर केले सपासप वार

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगलीतल्या जतमध्ये एकतर्फी प्रेमातून नववीत शिकणाऱ्या मुलीच्या गळ्यावर ब्लेडनं हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झालीय. तर हल्लेखोरानं स्वतःच्या हाताची नहीस कापून घेतलीय. दोघेही गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कृष्णा पिसाळ हा मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. परीक्षा सुटल्यानंतर मुलगी कृष्णाला भेटायला गेली असताना मुलीने लग्नास नकार दिला. याच रागाच्या भरात कृष्णाने तिच्यावर ब्लेडने सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात स्वाती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number