गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सारखे 7 रेकॉर्ड आहेत ‘त्या’च्या नावावर, पण…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई एशिया बुक ,गिनीज बुक ,लिम्का बुक ,इंडिया बुक ,युनिक इंडियन आचिर्व्हर आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया अशा 7 प्रकारचे जागतिक दर्जाचे रेकॉर्ड आपल्या नावे करणारा शिवशंकर त्रिभुवन. मात्र, आज या तरुण खेळाडूला अर्थिक प्रोत्साहनाची गरज आहे. घरची जवाबदारी आणि छंद एकाचवेळी जोपासून त्यानं हे सारं मिळवले. घरी आई आणि दोन बहिणी […]

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सारखे 7 रेकॉर्ड आहेत ‘त्या’च्या नावावर, पण…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

एशिया बुक ,गिनीज बुक ,लिम्का बुक ,इंडिया बुक ,युनिक इंडियन आचिर्व्हर आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया अशा 7 प्रकारचे जागतिक दर्जाचे रेकॉर्ड आपल्या नावे करणारा शिवशंकर त्रिभुवन. मात्र, आज या तरुण खेळाडूला अर्थिक प्रोत्साहनाची गरज आहे. घरची जवाबदारी आणि छंद एकाचवेळी जोपासून त्यानं हे सारं मिळवले.

घरी आई आणि दोन बहिणी असा शिवशंकरचा परिवार आहे. मात्र, परिस्थिती समोर खचून न जाता शिवशंकरनं जागतिक दर्जाचे विक्रम आपल्या नावे केले. स्केटींगची आवड लागल्यानंतर शिवशंकर रोज उल्हासनगर ते अंबरनाथ मार्गावर सराव करायचा. आणि सतिश कदम यांनी त्याची मेहनत पाहून त्याला सहाय्य केले. मात्र, महागड्या स्केटींग आणि परदेशातील स्पर्धांमध्ये आर्थिक समस्यांमुळे भाग घेणं शक्य होत नाही. म्हणूनच या उभरत्या सिताऱ्याला मदत करण्याची आवश्यकता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number