Homeमहाराष्ट्र सौदी अरबचे राजपुत्र मन्सूर मुकरीन यांचा अपघातात मृत्यू
सौदी अरबचे राजपुत्र मन्सूर मुकरीन यांचा अपघातात मृत्यू
वृत्तसंस्था, रियाद सौदी अरबमधील राजपुत्र मन्सूर बिन मुकरीन यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यमेन बॉर्डरजवळ हा अपघात घडला. राजपुत्र मन्सूर आपल्या अधिकाऱ्यांसह दक्षिण-पश्चिम भागातील निरीक्षण दौऱ्यावर होते. या अपघातात राजपुत्र मन्सूर यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.
सौदी अरबमधील राजपुत्र मन्सूर बिन मुकरीन यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यमेन बॉर्डरजवळ हा अपघात घडला. राजपुत्र मन्सूर आपल्या अधिकाऱ्यांसह दक्षिण-पश्चिम भागातील निरीक्षण दौऱ्यावर होते. या अपघातात राजपुत्र मन्सूर यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.